एक होता कार्व्हर
एक होता का ह र, सौ. वीणा गवाणकर , दल प माजगावकर, राजहंस काशन, पुणे आवृ!ती :- आवृ!ती पाचवी पान न.ं1 ""ए ! चल, उठतोस क येऊ मीच तकड े?"" मोझसे बाबांची दमबाज हाक ऐकून त ेकाळं, बारकं पोर दचकून उठल.ं अजून पुरतं उजाडलंह$ न%हत.ं पण मोझसेबाबाला कुठला तवेढा धीर ? ""तु*याएवढ$ पोरं बघ कशी धारा काढतात,गुरं राखतात. क/बडया- डुकरांची देखभाल करतात. पण तुझ ेअसले हे काडयामु2याचे हातपाय आ4ण हे असलं मुकं त/ड ? काय होणार तुझं त ेदेवास ठाऊक !"" ""नका हो असं करवादू!"" सुसानबाई आप7या नव8याला - मोझसेला-चुचकारत 9हणाल$,""केवढंसं पोर त.े काल :दवसभर काम क;न थकलंय."" ""पण मला आता शेतात कोण मदत कर$ल ? 4खशात ना पेसा ना अडका. लागवडह$ नीट झालेल$ नाह$. अशा आळसानं उ>या ?पकाची नासाडी %हायची."" मोझसेबाबा कुरकरले. ""काह$ काळजी क; नका. ई@वरकृपेने सारं ठBक होईल. अहो ! हा दुबळा पोरसुCदा बघा. काह$ :दवसांनी कसा ठणठणीत होईल तो !"" ""हो ! होईल !एक घोडा होता तोह$ या पोरापायी गमावला."...